flipboard.social is one of the many independent Mastodon servers you can use to participate in the fediverse.
Welcome to Flipboard on Mastodon. A place for our community of curators and enthusiasts to inform and inspire each other. If you'd like to join please request an invitation via the sign-up page.

Administered by:

Server stats:

1.2K
active users

#neuro

0 posts0 participants0 posts today

Brain implant translates thoughts to speech in an instant | Nature, by Miryam Naddaf

A #brain-reading implant that translates neural signals into audible #speech has allowed a woman with paralysis to hear what she intends to say nearly instantly.

#neuro

nature.com/articles/d41586-025

www.nature.comBrain implant translates thoughts to speech in an instantImprovements to brain–computer interfaces are bringing the technology closer to natural conversational speed.

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील किंवा मेंदूच्या आजू-बाजूला असणाऱ्या ज्याकाही स्ट्रक्चर्स आहेत तर त्याच्या पेशीमध्ये होणारे अनियंत्रित वाढ. असे ब्रेन ट्यूमर हे मेंदूच्या पेशीमध्ये, किंवा मेंदूवरील आवरणामध्ये, किंवा कवटीमध्ये, त्याचबरोबर मेंदूच्या आजूबाजूला असणारे स्ट्रक्चर्स आहेत जसे की पिट्युटरी ग्रंथी असतील तर अशा ठिकाणी ज्याकाही पेशी असतात त्यांची अनियंत्रित वाढ होते.
#braintumor #surgery #tumor #neuro #brain #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra

सायनुसायटिस, ब्रेन ट्यूमर किंवा मायग्रेन अशा आजारांमध्ये डोळ्यांच्या मागे डोकेदुखी होऊ शकते. क्वचितवेळा, या डोळ्यांच्या आजारामुळे सुद्धा डोळ्याची डोकेदुखी होऊ शकते.

🌸 महिलादिन विशेष ऑफर! 🌸

समर्थ हॉस्पिटल घेऊन येत आहे महिलांसाठी खास ऑफर!

✅ मोफत ओपीडी कन्सल्टेशन
✅ लॅबोरेटरी सेवांवर 20% सवलत

📅 8 मार्च 2025
🩺 कारण तुमचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे, जितके तुमचे प्रेम आणि काळजी!

आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि या संधीचा लाभ घ्या!

📍 समर्थ न्युरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज
📞 7378612600
🌐 www.ravindrapatilneuro.com

#neuro #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

Heute, am 3. März, ist Welttag des Hörens! Doch wie funktioniert eigentlich das #Gehör?

Ein Team des Göttinger Exzellenzclusters „Multiscale Bioimaging“ (#MBExC), an dem auch unsere Uni beteiligt ist, hat dazu eine zentrale Struktur entdeckt. Forschende suchen diese Struktur schon seit über 40 Jahren. Wie die sogenannte „Feder im Ohr“ das #Hören steuert: uni-goettingen.de/de/3240.html

Forschung in #NatureNeuroscience: doi.org/10.1038/s41593-024-018

🚀 Some exciting news! Our team is taking part in Google Summer of Code, which is a remote, asynchronous, global opportunity.

This is a fantastic chance for someone to get paid to contribute to "movement" or our other open-source projects in neuroscience and animal behaviour.

If you know someone who might be interested, please share widely! 🌍

Full details are here:
neuroinformatics.dev/get-invol

neuroinformatics.devGoogle Summer of Code — NIU

स्पाइन फ्यूजन ही मणक्याची गतीरोधक शस्त्रक्रिया आहे, जी मणके सरकणे, गादी सरकणे किंवा मणक्याची झीज यांसारख्या समस्यांसाठी केली जाते. मोठ्या शहरांतील कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये या शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असतो. मात्र, मिरजसारख्या शहरांतील अत्याधुनिक सुविधांसह हॉस्पिटल्समध्ये हा खर्च तुलनेने कमी आहे, ज्यामुळे ती सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरते.

कान आणि जबड्यामधील वेदना प्रामुख्याने टीएम जॉईंट (Temporomandibular Joint) या जबडा आणि कवटीला जोडणाऱ्या सांध्याच्या आजारामुळे होऊ शकतात. या वेदना सांध्याची झीज, सायनुसायटिस, मायग्रेन किंवा सायनस इन्फेक्शनमुळेही होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकारच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.

CT Scan आणि MRI या दोन चाचण्या आल्यामुळे डोक्याच्या दुखापतीचे निदान करणे सोपे झाले आहे. CT Scan जलद आणि प्रभावी असून, केवळ 2-5 मिनिटांत तपासणी होते. गंभीर डोक्याच्या दुखापतीसाठी CT Scan अधिक उपयुक्त असून, कवटीचे फ्रॅक्चर आणि रक्तस्राव यासाठी ती अधिक ठळकपणे माहिती देते. त्यामुळे सुरुवातीला डोक्याच्या दुखापतीसाठी CT Scan अधिक योग्य मानली जाते.
#headinjury #accident #truama #brain #injury #neuro #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra

पिट्युटरी ग्रंथी ही आपल्या मेंदूच्या तळाशी असणाऱ्या अतिशय लहान म्हणजे अगदी 1 क्युबिक मीटर पेक्षा कमी आकाराची आणि एक ग्रॅम पेक्षा कमी वजनाची असणारी एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे.
#pituitarygland #brain #tumor #disorder #gland #neuro #health #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra

क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया
क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया ही मेंदूच्या आजारांमध्ये किंवा मेंदूच्या दुखापतीमध्ये केली जाते . याच्यामध्ये मेंदूची त्वचा उघडून मेंदूच्या वरच्या कवटीचा भाग काढला जातो.
#cranitomysurgery #skullsurgery #surgery #brain #neuro #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra